नमो शेतकरी महासन्मान निधी
5 ऑक्टोबर 2026
शेवटची तारीख: 29 डिसेंबर
व्हॉट्सॲपवर पाठवा
कृषी विभाग, महाराष्ट्र मार्फत राबवली जाणारी योजना.
योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या सेवा केंद्रात संपर्क साधा.
अर्ज ऑनलाइन भरता येतो आणि कागदपत्रे स्कॅन करून जोडावी लागतात.