तलाठी भरती २०२६
Talathi Recruitment 2026
25 ऑक्टोबर 2026
शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर
व्हॉट्सॲपवर पाठवा
महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत 4644 जागांसाठी भरती जाहीर.
अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (लागू असल्यास), आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचावी.
ऑनलाइन अर्ज करा